Sakal Chya Batmya | कोल्हापुरात 'गोकुळ'वरून सत्तासंघर्ष ते कर्करोगाची औषधे स्वस्त

From Sakalchya Batmya / Daily Sakal News · 6:57

Show by Sakal Media News

१) गोकुळ दूध संघ सत्तासंघर्ष: कोल्हापुरात 'गोकुळ'वरून सत्तासंघर्ष! आजच होणार निवडणूक, शासननियुक्त संचालकांची मते स्वतंत्र ठेवण्याचे न्यायालयाचे आदेश २) कर्करोग औषध दर कपात: कर्करुग्णांना मोठा दिलासा! देशभरात १,३६४ औषधांचे नवे स्वस्त दर लागू; रुग्णांचे ३,५४० कोटी रुपये वाचणार ३) फटाके सुरक्षितता बंदी: आगीच्या घटनांनंतर प्रशासनाचा मोठा निर्णय! ठाणे आणि मुंबईत रॉकेट फटाके उडवण्यावर २५ नोव्हेंबरपर्यंत कडक बंदी ४) सराफा बाजार तेजी: सराफा बाजारात मोठी तेजी! आंतरराष्ट्रीय संकेतांमुळे सोने आणि चांदीच्या भावात पुन्हा मोठी उसळी ५) जागतिक अर्थव्यवस्था मंदी: एआयमधील अतिरिक्त गुंतवणुकीमुळे जागतिक मंदीचा धोका! आंतरराष्ट्रीय नाणेनिधीच्या माजी प्रमुख गीता गोपीनाथ यांचा इशारा ६) मराठी चित्रपट विश्व: मराठी सिनेसृष्टीत नवी पर्वणी! अशोक सराफ व संकर्षण कऱ्हाडे यांचा 'आदी अनंत' १२ नोव्हेंबरला रिलीज ७) भारत-न्यूझीलंड क्रिकेट: भारत-न्यूझीलंड वन डे मालिका! तिसऱ्या सामन्यापूर्वी न्यूझीलंडला धक्का; फर्ग्युसनसह टिकनर संघाबाहेर स्क्रीप्ट अँड रिसर्च – विनयन वाघमारे

More episodes of Sakalchya Batmya / Daily Sakal News

More episodes

PodSearch is a free, independent podcast search engine. Read about PodSearch, the privacy policy or contact us.