Sakal Chya Batmya | गोकुळवर महायुतीचा झेंडा ते विद्यार्थ्यांच्या जीवन संपवण्याच्या घटनांत महाराष्ट्र पुढे
From Sakalchya Batmya / Daily Sakal News · 7:41
Show by Sakal Media News
१) गोकुळ दूध संघात अखेर सत्तांतर! महायुतीचे राजेश पाटील नवे अध्यक्ष; सतेज पाटलांच्या आघाडीला धक्का २) शिधापत्रिकाधारकांना मोठा दिलासा! सदस्य अपात्र ठरला तरी कुटुंबाचे धान्य बंद न करण्याचे आदेश ३) विद्यार्थ्यांच्या जीवन संपवण्याच्या घटनांत महाराष्ट्र पुढे! वर्षात १,९०९ घटना; एनसीआरबीचा अहवाल ४) चीन-पाकिस्तानला मोठा हादरा! ३१६ अब्ज डॉलर्सच्या तरबेला धरणाचा भाग कोसळला; वीज प्रकल्प ठप्प ५) सोनिया गांधींचे बहुप्रतीक्षित 'Belonging' आत्मचरित्र प्रकाशित! राजकीय प्रवासाचा मांडला लेखाजोखा ६) 'रामायण'मध्ये रावणाच्या भूमिकेसाठी यशने परिधान केले ३३ किलोचे पोशाख! सोन्याच्या लंकेतील थाट ७) कडक उन्हाळ्याऐवजी आयपीएल जानेवारीत भरवा! केकेआर सहमालक जुही चावलाची मोदींच्या प्रस्तावाला साथ स्क्रीप्ट अँड रिसर्च – विनयन वाघमारे
More episodes of Sakalchya Batmya / Daily Sakal News
More episodes
- Sakal Chya Batmya | पॅन-मतदार ओळखपत्र नागरिकत्वाचा पुरावा नाही ते 'रामायण'ची ऑस्करवारी
- Sakal Chya Batmya | कोल्हापुरात 'गोकुळ'वरून सत्तासंघर्ष ते कर्करोगाची औषधे स्वस्त
- Sakal Chya Batmya | पुण्यात उभारणार महाराष्ट्रातील सर्वात मोठे बसस्थानक ते देशभरात ८१ कोटींचा भेसळयुक्त अन्नसाठा जप्त
- Sakal Chya Batmya | 'गोकुळ'च्या संचालक वादावर CM फडणवीसांचं स्पष्टीकरण ते दहावी-बारावीच्या परीक्षांचे अंतिम वेळापत्रक जाहीर
- Sakal Chya Batmya | मतदार यादीतून नाव वगळलेल्यांना दिलासा ते ६५ तासांनंतर ऊस दर आंदोलनावर ऐतिहासिक तोडगा
- Sakal Chya Batmya | एसटी कर्मचाऱ्यांना १० हजार रुपयांची दिवाळी भेट ते स्वाभिमानीच्या आंदोलनाने महामार्ग ठप्प
- Sakal Chya Batmya | अमेरिकेत ट्रम्प यांच्या रिपब्लिकन पक्षाचा दारुण पराभव ते राज्यातील दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांना प्रत्येकी ५ हजार रुपयांची मदत
- Sakal Chya Batmya | महाराष्ट्रावर दुष्काळाचे सावट ते धनत्रयोदशीपूर्वीच सोने-चांदीचे भाव कोसळले
- Sakal Chya Batmya | राज्यभरातील न्यायालयांना बॉम्बच्या धमकीचा मेल ते जीएसटी संकलनात महाराष्ट्राची ऐतिहासिक भरारी
- Sakal Chya Batmya | ‘ज्ञानेश कुमारांशिवाय मोदी पंतप्रधान झालेच नसते!’ राहुल गांधींचा हल्लाबोल ते MPSC पेपरफुटीवर न्यायमूर्ती भोसलेंचा मास्टरप्लॅन
PodSearch is a free, independent podcast search engine. Read about PodSearch, the privacy policy or contact us.