२३: ८.सप्टेंबर जागतिक फिजिओथेरपी दिवस मुलाखत विशेष भाग.📢🎧
From बोलक्या भावना..( मराठी पॉडकास्ट ) · 20:52
Show by aditi bhavekar
जागतिक फिजिओथेरपी दिवस मुलाखत विशेष भाग. प्रमुख तज्ज्ञ डॉ. अमित पोतदार यांच्या सोबत खास मुलाखत. उलगडूया आपल्या मनातल्या प्रश्नांची उत्तर फिजिओथेरपिस्ट कडून. आवर्जून संपुर्ण भाग ऐका आणि आपल्या प्रतिक्रिया कळवायला विसरू नका.✍️ आपल्याला जर फिजिओथेरपी सुरू करायची असेल तर आलेल्या तज्ज्ञांचा सल्ला घ्या. उपचार पद्धती साठी संपर्क क्रमांक आहे 7506125959 . बोलक्या भावना पॉडकास्ट च्या प्रत्येक भागांच्या update साठी फॉलो करा. Instagram आणि फेसबुक वर. 🙏📢🎧
More episodes of बोलक्या भावना..( मराठी पॉडकास्ट )
More episodes
- बोलक्या भावना!
- एक दिवा आपण आहोत..
- स्वच्छता... सक्तीची नव्हे; सवयीची व्हायला हवी!
- विघ्नहर्ता...२०२०🌸
- मन करा रे प्रसन्न..(segment)
- मनोरथ!! (1 Episode)
- आस..(2 Episode)
- स्वभाव!! ( 3 Episode )
- क्षण!! (4 Episode )
- मनाचे आरोग्य.. (5 episode)
PodSearch is a free, independent podcast search engine. Read about PodSearch, the privacy policy or contact us.