बोलक्या भावना..( मराठी पॉडकास्ट )
By aditi bhavekar
Categories: Society & Culture, Philosophy
भावनेच्या ओलाव्या शिवाय आपल्या सुखाची मोहित नेहमीच अपूर्ण आहेत; अशाच प्रत्येक भाव-भावनांची सांगड घालत सुरु होतोय आपल्या बोलक्या भावनेचा प्रवास. यातुन आपल्या आयुष्यातील प्रत्येक क्षण बोलका होईल अन् आनंदी सुध्दा.🌸So let's go and scroll down.. आणि आपल्या बोलक्या भावना या मराठी podcast ला आवर्जुन visit करायला विसरु नका...
36 episodes indexed on PodSearch.
Recent episodes
- २४. मायबोली जपू या ! 🎧⛳
आणि अखेर काही महिन्यांच्या विश्रांती नंतर बोलक्या भावना मराठी पॉडकास्ट पुनश्च आलेला आहे आपल्या श्रवणीय सेवेत; मराठी भाषा गौरव दिन निमित्त मायबोली जपू या ! या आपल्या नव्या कोऱ्या भागासह. 🎧संपूर्ण भाग अवश्य ऐका आणि आपल्या प्रतिक्रिया नक्की कळवा.✍️👇
- २३: ८.सप्टेंबर जागतिक फिजिओथेरपी दिवस मुलाखत विशेष भाग.📢🎧
जागतिक फिजिओथेरपी दिवस मुलाखत विशेष भाग. प्रमुख तज्ज्ञ डॉ. अमित पोतदार यांच्या सोबत खास मुलाखत. उलगडूया आपल्या मनातल्या प्रश्नांची उत्तर फिजिओथेरपिस्ट कडून. आवर्जून संपुर्ण भाग ऐका आणि आपल्या प्रतिक्रिया कळवायला विसरू नका.✍️ आपल्याला जर फिजिओथेरपी सुरू करायची असेल तर आलेल्या तज्ज्ञांचा सल्ला घ्या…
- युगंधर...
सण विशेष भाग
- २१: जपू मैत्र जिवांचे...
अन्वी बाळाला मदत करण्यासाठी -https://www.impactguru.com/fundraiser/help-anvi-suraj-wavhalG-pay/Phone Pay/ PayTm :-9766188989सुरज वाव्हळ (अन्वीचे बाबा)तुमचे १०० रुपये हि बाळाच्या उपचारासाठी मोठी मदत असेल. ते ही शक्य नसल्यास कृपया हा msg तरी जास्तीतजास्त लोकांपर्यंत नक्कीच पोहचवा हि सुद्धा मदतच असेल.
- २०. संवाद कर्तव्याचा; अनुभव माणुसकीचा ✨
महापूर सेवा कर्तव्य विशेष परिसंवाद डेक्कन हायकर्स अँड आऊट डोअर्स संस्थेसोबत. संपूर्ण संवाद नक्की ऐका आणि आपला अभिप्राय कळवायला विसरू नका.🙏 हायकर्स अँड आऊट डोअर्स संस्थेसोबत जोडले जाण्यासाठी संपर्क खालीलप्रमाणे: संपर्क / माहिती- 8888448969 / 9503171654 [email protected]
- वर्षपूर्ती...❤️
सलग ३१ भाग, २ विशेष Segments, १२.४k total play rate आणि १८ राष्ट्रामध्ये पोहचलेला आपला बोलक्या भावना पॉडकास्ट पूर्ण करत आहे १ वर्षाचा टप्पा.📢🎧 सर्व श्रोत्यांचे अगदी मनापासून आभार.🤗✨
- १८: आषाढी एकादशी निमित्त 'बोलावा विठ्ठल' निरूपण विशेष भाग.♥️🚩
*!!राम कृष्ण हरी!!*बोलक्या भावना पॉडकास्ट वर आषाढी एकादशी निमित्त 'बोलावा विठ्ठल' निरूपण विशेष भाग.युवाकीर्तनकार ह.भ.प. संकेत महाराज यादव यांचा भावभक्तीमय निरूपण श्राव्य सहभाग आवर्जून ऐका आपल्या बोलक्या भावना पॉडकास्ट वर.
- १७: बोलक्या भावना पॉडकास्ट वर श्राव्य विशेष भाग ' ज्ञानदेवांची पर्यावरण संकल्पना'🌍🍃
एक दिवस रोपांचा आणि आपल्या फोटोंचा कसा असू नये, ज्ञानेश्वरीतील पर्यावरण नेमके काय सुचवते अशा बऱ्याच प्रश्नांची , गैरसमजांची उत्तरे मिळण्यासाठी आणि माणूस म्हणून समृद्ध होण्यासाठी...आपला आजचा श्रवणीय भाग नक्की ऐका आणि आपल्या प्रतिक्रिया अवश्य कळवा 🍃🎧
- १६: पुलमय संध्या...❤️❤️
बोलक्या भावना पॉडकास्ट वर अष्टपैलू भाईंच्या प्रतिभावंत व्यक्तिमत्वास विनम्र अभिवादन. 🙏🤗
- १५: कोरोणा २.०. मधील आहार आणि जीवनपद्धती.🍛🎧 मुलाखत विशेष भाग 🎙️
कोरोनाच्या दुसऱ्या लाटेतील आहारविषयक मार्गदर्शन या विषयावरील मुलाखत आवर्जून ऐका आणि आपल्या प्रतिक्रिया कळवायला विसरू नका. 🤗🎧 मोनाली थोरात यांना संपर्क साधण्यासाठी माहिती खालीलप्रमाणे⬇️ संपर्क क्रमांक: 7972504790 ईमेल आयडी: [email protected] लिंक प्रोफाईल चेक करण्यासाठी…
- ❤️ऑक्सिजनच्या अल्याड मनाच्या पल्याड!!..❤️
एक सहकार्य असंही; करोना काळातील स्थिती आपण सर्वच जाणतो मदत हीच रामबाण लस. हाच प्रयत्न केलाय नक्की ऐका आणि लिंक पुढे पाठवा.🎧🤗
- 🌸🚩निमित्त गुढीपाडव्याचे चैत्रऋतू संगे!!🌸🚩
नव्या ऋतुचा स्वागतसोहळा; गुढीपाडवा विशेष भाग २०२१. खासकरुन अशी भावनांची गुंफण.🎧💫
- ⛳शिवजयंती विशेष मुलाखत⛳ मुलाखतीचा विषय :इतिहासकालीन घटनांचा मागोवा आणि दुर्गजागर.#निस्वार्थ_अट्टहास
बोलक्या भावना पॉडकास्ट वर पहिल्यांदाच एक विशेष मुलाखत.🙏 आपल्या रयतेच्या राजांच्या आयुष्यातील घटनाक्रम मांडण्याचा एक प्रामाणिक प्रयत्न या संवादातून केला आहे; शिवविचार वक्ते विशाल मगर यांच्या सोबत. संपूर्ण भाग पॉडकास्टच्या माध्यमातून संवादित असल्यामुळे थोडी ऐकताना तांत्रिक अडचण आल्यास क्षमस्व. 🙏🙏…
- महिला दिन विशेष भाग🌸२०२१ आपल्या बोलक्या भावना पॉडकास्टवर.
जागर स्त्रीत्वाच्या अस्तित्वाचा✨आपल्याला तीची फक्त मोजकीचं रूप लक्षात असतात. पण खरोखरं ती आपल्या आयुष्यात विविध रूपात येऊन आपल्याला समृध्द करत असते. आणि आपण काय करतो; व त्याबद्दल तिला काय वाटतं जाणून घ्या तिच्याकडूनच आजच्या खास महिला दिन विशेष भागात.🎙️🤗 #सन्मान_भावनांचा
- Flow of Feelings 💫 भावनांचा प्रवाह
आपल्या सतत सोबत असणारा, मनाचा वेध ठरणारा आपला भावनांचा प्रवाह. खासकरून उलगडला आहे आपल्या बोलक्या भावना पॉडकास्ट वर; नक्की ऐका.🤗🎙️#प्रवाह #बोलक्या _भावना
- २०२१ संकल्प = सातत्य आणि सिध्दी✨आणि काही resolution tips🤗
नवीन वर्ष म्हणजे ओघाने येतात ते संकल्प आणि याच संकल्पनांची एक खास उकल उलगडलीय २०२१ वर्षाच्या स्वागताच्या epidode मध्ये.🎙️😊 #ऐकतायना #बोलक्या भावना
- दीपावली विशेष भाग..✨ २०२०
दिवाळ सणाची एक अनोखी उक्ती.; खासकरून ऐकावा असा एक सार्थकी दिवाळी episode!!🌠 #उत्सव_मांगल्याचा
- कधी unlimited तर कधी limited ठरणारी; माणुसकी..
माणुसकीची लागवड. आवर्जून ऐकावी अशी भावनांची गुंफण!!
- नवरात्री विशेष भाग ( अष्टमी )✨
जागर नवरात्रीचा काळाची गरज ठरणाऱ्या स्त्रीत्वाचा ( आठवा भाग ) जागर पृथ्वीमातेचा✨
- नवरात्री विशेष भाग ( सप्तमी )
जागर नवरात्रीचा काळाची गरज ठरणाऱ्या स्त्रीत्वाचा ( सातवा भाग ) #बोलक्या_जाणिवा #जागर_महालक्ष्मीचा
- नवरात्री विशेष भाग ( षष्ठी )
जागर नवरात्रीचा काळाची गरज ठरणाऱ्या स्त्रीत्वाचा (सहावा भाग) #तुळजाभवानी #बळीराजा
- नवरात्री विशेष भाग ( पंचमी )
जागर नवरात्रीचा काळाची गरज ठरणाऱ्या स्त्रीत्वाचा ( पाचवा भाग )
- नवरात्री विशेष भाग. ( चतुर्थी )
जागर नवरात्रीचा काळाची गरज ठरणाऱ्या स्त्रीत्वाचा!! (भाग चौथा )
- नवरात्री विशेष भाग. ( तृतीया )
जागर नवरात्रीचा काळाची गरज ठरणाऱ्या स्त्रीत्वाचा!! ( भाग तिसरा)
- नवरात्री विशेष भाग (द्वितीया)
जागर नवरात्रीचा काळाची गरज ठरणाऱ्या स्त्रीत्वाचा... (भाग दुसरा)
PodSearch is a free, independent podcast search engine. Read about PodSearch, the privacy policy or contact us.